STORYMIRROR

Rajesh Varhade

Comedy

2  

Rajesh Varhade

Comedy

मन

मन

1 min
37

मन असते फार 

विचित्र स्वप्न रंगवते 

कोणी असेल तर 

सदैव बावरते


प्रेम आणि जिव्हाळा 

देणारे आई-वडील 

खरे जीवनात 

असती भांडवल


नंतर वयात 

येते प्रेयसी 

पत्नी होऊनी 

उद्धार करण्या जरासी


मने जुडली तर 

होई सुरळीत 

अन्यथा घळे 

सदा अघटित


मन होई विचलित 

वाटे एकटाच बरे 

उपद्व्याप नको हा 

कोणी नसेल जर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy