STORYMIRROR

Sanjay Jadhav

Romance

3  

Sanjay Jadhav

Romance

मला सांगू दे

मला सांगू दे

1 min
236

सांगतो मी सखे तुझी कहाणी

कहाणीतील तू माझी राणी


पहिले तुला मी स्वप्नी साजणी 

स्वप्नातील तू असे फुलराणी


तुझ्यावर लिहली कित्येक गाणी

गाण्यातून फिरलो कुंजवनी


सांजवेळची रुपेरी किरणे 

भासे रूप तुझे गोजिरवाणे


शुक्राची तू ग गोड चांदणी

साठविले रूप तुझे माझ्या नयनी 


मनात फुलली प्रेम कहाणी

सांगतो ऐक माझ्या राणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance