STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Inspirational Others

3  

Bhagyashri Chavan Patil

Inspirational Others

मज विठ्ठल दिसला

मज विठ्ठल दिसला

1 min
291

यंदा ही वारी झाली नाही 

आणि तुमच्या गाण्याने चुकवली नाही..


जगी कोणी असा एकही नाही

ज्यात तुमच्या विठ्ठल रूप पाहिले नाही..


आसमंत विठ्ठल प्रभू दिसले अन हसले

आणि विठ्ठलाचे दर्शन घर बसल्या घडले..


हीच याच वर्षीची वारी ठरली आणि कमाल झाले

तुमच्या गाण्याने साक्षात पंढरपुरी असल्याचे भासले..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational