उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊ पंढरीसी । भेटो विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविधताप हरतील ॥ उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊ पंढरीसी । भेटो विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविधताप हरतील...
झाला जन्म तुझ्या उदरी धन्य झालो मी माऊली राहो निरंतर कृपादृष्टि तुझ्या पुण्याईची सावली झाला जन्म तुझ्या उदरी धन्य झालो मी माऊली राहो निरंतर कृपादृष्टि तुझ्य...
आम्ही वारकरी आमचे माहेर पंढरी आम्ही वारकरी आमचे माहेर पंढरी
तुमच्या गाण्याने साक्षात पंढरपुरी असल्याचे भासले तुमच्या गाण्याने साक्षात पंढरपुरी असल्याचे भासले
देव माझा माझा पंढरपुरी दर्शन घेण्यास रांगा लागी॥ विठ्ठल-रखुमाई विटेवरी हात जोडती लेकरं सारी ... देव माझा माझा पंढरपुरी दर्शन घेण्यास रांगा लागी॥ विठ्ठल-रखुमाई विटेवरी हात...
संकटात येशील धावुनी, माझी विठू माऊली संकटात येशील धावुनी, माझी विठू माऊली