STORYMIRROR

Tukaram Biradar

Classics

3  

Tukaram Biradar

Classics

आम्ही वारकरी

आम्ही वारकरी

1 min
408

आम्ही वारकरी

आमचे माहेर पंढरी

तल्लीन झाली नगरी

विठूनामाच्या गजरी

   एका पंढरीनाथाचे

   आम्ही लेकरे सारे

   माय रखुमाईचे

    अति प्रिय बालके

    भक्ती भाव सदा अंतरी

     आम्ही वारकरी

     आमचे माहेर पंढरी !

नोबा--- तुकोबाांचा

सावता-- चोखोबाांचा

जनाई-- मुक्ताईचाा

श्वास अंतरीचा

जे उभा विटेवरी

आम्ही वारकरी

आमचे माहेर पंढरी !! 

     पांडूरंगाचे मंदिर

    सुुुंदर चंंदृभागा तीर

     भक्त पुुंडलिक अमर

     भाव भक्तीचे माहेर

     वंदतो नामदेव पायरी

     आम्ही वारकरी

      आमचे माहेर पंढरी.!!!!!. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics