वायां खेळ एकीबेकी । पडलीस काळाचे मुखीं ॥ वायां खेळ एकीबेकी । पडलीस काळाचे मुखीं ॥
माडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपु प्रल्हाद खेळिया करी ॥ माडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपु प्रल्हाद खेळिया करी ॥
तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी ॥ तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी ॥
अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥ अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥
अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला ॥ अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला ॥
ऐकतां तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिहीं लोकां ॥ ऐकतां तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिहीं लोकां ॥