अनंत नामाचा
अनंत नामाचा
अनंत नामाचा हा काला ।
पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥
हरिनामाचा कवळू घेतां।
तेणें धालों पैअ सर्वथा ॥२॥
एका कवळासाठीं ।
गणीका बैसविली वैकुंठीं ॥३॥
एका जनार्दनीं कवळ ।
सेवुं जाणती ते प्रेमळ ॥४॥
अनंत नामाचा हा काला ।
पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥
हरिनामाचा कवळू घेतां।
तेणें धालों पैअ सर्वथा ॥२॥
एका कवळासाठीं ।
गणीका बैसविली वैकुंठीं ॥३॥
एका जनार्दनीं कवळ ।
सेवुं जाणती ते प्रेमळ ॥४॥