STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

एकांतीं लोकांतीं

एकांतीं लोकांतीं

1 min
10.1K


एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें ॥1॥

घ्यावें द्यावें आम्ही आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ध्रु.॥

भांडाराची किली माझे हातीं आहे । पाहिजे तो पाहें वान येथें ॥2॥

तुका म्हणे आम्हां विश्वासाच्या बळें। ठेविलें मोकळें देवें येथें ॥3॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics