सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥ सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥ राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥ कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥ समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥
लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा || लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा ||
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना || आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना ||