लहानपण देगा देवा
लहानपण देगा देवा
लहानपण देगा देवा |
मुंगी साखरेचा रवा ||
ऐरावत रत्न थोर |
तया अंकुशाचा भार ||
ज्याचे अंगी मोठेपण |
तया यातना कठीण ||
तुका म्हणे जाण |
व्हावे लहानाहुनी लहान ||
लहानपण देगा देवा |
मुंगी साखरेचा रवा ||
ऐरावत रत्न थोर |
तया अंकुशाचा भार ||
ज्याचे अंगी मोठेपण |
तया यातना कठीण ||
तुका म्हणे जाण |
व्हावे लहानाहुनी लहान ||