STORYMIRROR

Sant Tukaram

Classics

2  

Sant Tukaram

Classics

पांच कोटी एक लक्षाचा शेवट

पांच कोटी एक लक्षाचा शेवट

1 min
15.2K


पांच कोटी एक लक्षाचा शेवट ।

चौतीससहस्त्र स्पष्ट सांगितले ॥१॥


सांगितले हे तुका कथुनियां गेला ।

बारा अभंगाला सोडू नका ॥२॥


सोडूं नका तुम्हा सांगितलें वर्म ।

भवपाशकर्मे चुकतील ॥३॥


चुकती यातायाती विठोबाची आण ।

करा हें पठण जीवेभावे ॥४॥


जीवेभावें करितां होईल दर्शन ।

प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics