STORYMIRROR

Manda Khandare

Classics

4  

Manda Khandare

Classics

श्रावणातील झोके

श्रावणातील झोके

1 min
372

श्रावणातले झोके, पाण्याने जळून गेले।

अंतरीचे सूर, कंठात दाटून गेले।।


भाव मनीचे, ते सारे जाणून होते।

तरी केसाने गळा, ते कापून गेले।।


विश्वच फिर सारे, भोवताली ज्याच्या।

तेच आपला, परिघ सोडून गेले।।


भरली ओंजळ माझी रीती होत गेली।

डोळ्या समोर माझ्या सारे निघून गेले।।


सांभाळू कसे सांग हे, पाश रेशमाचे।

जळते निखारे ते हाती ठेवून गेले।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics