STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational Others

3  

Varsha Shidore

Inspirational Others

मी जगावं...

मी जगावं...

1 min
2.7K

बोलण्यात माझ्या जगाला मी कळावं 

चालण्यात माझ्या मला मी अनुभवावं 

डोळ्यात माझ्या आनंदी मी दिसावं 

वागण्यात माझ्या फक्त मी असावं 


आठवणीत माझ्या कधी मी रमावं 

अस्तित्व देहभान विसरुनी मी स्मरावं

जसं आहे तसं मी मला स्वीकारावं 

असण्यात माझ्या मी काहीसं जगावं... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational