मी अनुभवलेला पाऊस
मी अनुभवलेला पाऊस
आसा हा पाऊस पाऊस
धरतीवर थेंब थेंब
जमीनीत बीज अंकूर
कोंब फुटून बीजा मध्ये जीव
कोंब येवून जमीनी च्या
बाहेर डोकावून सूया'चे किरण
अंगावर झेलून हिरवं गार
शिवार दिसून धन-धान्य
फूल-फळ बहरून
वारया च्या प्रवाहात डोलून
मूल-बाळ, बाया-बापडे
शेताच्या शिवारात पावसाच्या
थेंबात भिजत राणात काम काम.......
