Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

महत्व मराठीचे

महत्व मराठीचे

1 min
206


मराठी भाषा एकमेव

विविधतेने नटलेली

साहित्यातील रसांनी

ओतप्रोत भरलेली.....१


फक्त माय मराठीचे 

स्वतंत्र अस्तित्व आहे

मराठीचे अखंड वारे

मनामनातून निरंतर वाहे.....२


अलंकार,समास,वृत्ते

वाढवी भाषेचे सौंदर्य

प्रत्येकानेच बोलावी

हेच भाषेचे औदार्य.......३


व्याकरणांनी समृद्ध आहे

एकमेव माझी मराठी भाषा

अद्वितीय महत्वामुळेच ठरली

मराठी महाराष्ट्राची राजभाषा.....४


जातिभेद,धर्मभेद,पंथभेद

यांना मराठीत नाही स्थान

मराठी नसानसात भिनते

प्रत्येकाला सार्थ अभिमान.....५


क्षणभंगुर जीवन जगतांना

जपावी मराठी संस्कृती

मराठीची कास सोडली तर

निर्माण होते मनात विकृती......६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational