रानफुलांनी नटलेली ! रानफुलांनी नटलेली !
मराठी अमुची राजभाषा त्यात नाना बोली अर्थपूर्ण त्यात भावना रानवा-यात भिजली मराठी अमुची राजभाषा त्यात नाना बोली अर्थपूर्ण त्यात भावना रानवा-यात भिजली
दोन वाक्य जोडणे अती महत्वाचे हो काम आहे या स्वल्पविराम अलंकाराचे... दोन वाक्य जोडणे अती महत्वाचे हो काम आहे या स्वल्पविराम अलंकाराचे...
नटलेली शब्दवेल ही, भविष्यातही गाजणार आहे नटलेली शब्दवेल ही, भविष्यातही गाजणार आहे