Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Mishrikotkar

Inspirational

3  

Suhas Mishrikotkar

Inspirational

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

1 min
128


प्रजासत्ताक दिन आहे

अतिशय महत्त्वाचा आमच्यासाठी

हक्क व अधिकार दिले

राखून प्रत्येक भारतीयांसाठी


समाजवादी धर्मनिरपेक्ष

लोकशाही नांदते इथे

सामाजिक ,आर्थिक मिळतो न्याय

मतभेद होतात जेथे जेथे


विचार अभिव्यक्ती व उपासना

स्वातंत्र्य यांचे मिळाले प्रत्येकाला

संविधानामुळे आले महत्व

आयुष्यात जीवन जगण्याला


समता,बंधूता व ऐक्य

नांदतो प्रत्येकाच्या मनी

मतभेद अनेक असतील

मनभेद नाही कुणाच्या ध्यानीमनी


अविभाज्य व अखंड राहो

भारतीय मायभू माझी

गणतंत्रसाठी शहिदांची

स्मृती राहील कायम ताजी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational