महिलांना द्या सन्मान, देश बनेल नक्कीच महान
महिलांना द्या सन्मान, देश बनेल नक्कीच महान
ती आहे म्हणून सारे विश्व आहे
ती आहे म्हणून सारे घर आहे
ती आहे म्हणून सुंदर नाती आहे
आणि केवळ ती आहे म्हणून सगळीकडे प्रेम आहे !!!
स्त्रिया आहेत वर्तमानाचा आधार आणि भविष्याची गरज,
स्त्री म्हणून जन्म तुझा
आहे आमच्यासाठी अभिमान…
प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर तुला मिळू दे यश !!!
डविण्यास राष्ट्राचा विकास,
मुलींच्या शिक्षणांचा हवा ध्यास !!!
महिलांना समजण्यास केली चुकी,
तर मिळणार नाही जन्मभराचा आधार !!!
स्त्रियांना द्या प्रत्येक पाऊली साथ
त्यामुळे होईल सगळ्यांचीच प्रगती हमखास !!!
भंगणाऱ्या स्वप्नांची तू एकमात्र आस
तू प्रेरणा, तू करुणा, तूच आहेस विश्वास
प्रत्येक नव- जीवनाचा तर आधारही तूच
प्रत्येक दिवसासाठी खास आहेस तू !!!
