STORYMIRROR

Swapnali Nirawane

Action Classics Inspirational

3  

Swapnali Nirawane

Action Classics Inspirational

भारतीय स्त्री

भारतीय स्त्री

1 min
251

ती आई आहे,ती ताई आहे,ती मैत्रिण आहे,

ती पत्नी आहे,ती मुलगी आहे,ती जन्म आहे,

ती माया आहे,ती सुरूवात आहेआणि

तिच नसेल तरसारं काही व्यर्थ आहे

म्हणून महिलांना ध्या सम्मान, देश बनेल महान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action