STORYMIRROR

Swapnali Nirawane

Others

3  

Swapnali Nirawane

Others

माझी बहीण

माझी बहीण

1 min
466

लहान पणापासून चांगल वाईट सांगणारी,

माझी बहिण.....

नेहमी हसत रहा म्हणणारी,

माझी बहिण....

कौतुक सांगणारी,

माझी बहिण....

माझ्या डोळ्यात कधीच अश्रु न बघणारी,

माझी बहिण...

माझ्यातला गोड स्वभाव सांगणारी,

माझी बहिण....

कधीच कामाचा कंटाळा न करणारी,

माझी बहिण....

मला फिरायला घेऊन जाणारी,

जे म्हणेल ते खाऊ घालणारी,

माझी बहिण...

आई सारखं प्रेम करणारी,

माझी बहिण....

जिवनात अडीअडचणी आल्यास, 

मला मदत करणारी,

 माझी बहिण....

मला खुप खुप जीव लावणारी,

माझी बहिण.....



Rate this content
Log in