शिकवण
शिकवण
1 min
307
जग काय असत....
ते मला तुम्ही,
प्रवासाला मुंबई ला,
एकट सोडलं तेव्हा कळाल....
अन्न काय असत,
ते मला ३ री ला हॉस्टेलला टाकल्यावर कळाल....
जीवन काय असत,
ते मला तुम्ही,
कॉलेजला असल्यावर कळाल....
पैसा काय असत,
ते मला,
नोकरीला आल्यावर कळाल...
समाज काय असत,
ते मला,
समाजात राहिल्यावर कळाल....
वडील काय असत,
ते मला, घर सोडून जाताना कळाल....
