STORYMIRROR

Swapnali Nirawane

Action Classics Inspirational

3  

Swapnali Nirawane

Action Classics Inspirational

मराठी भाषेचा गौरव

मराठी भाषेचा गौरव

1 min
223

माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात

संतांच्या शब्दात..इतिहासाच्या पानात

तेव्हा हसून सारीजण म्हणलीत

आम्ही शोधलं आमचं मराठीपण

या भूमीवरील माणसांच्या मनात!


जात मराठी,धर्म मराठी

शान मराठी, अभिमान मराठी!


मराठी फक्त भाषा नाही तर

मराठी प्रत्येकाच्या मनातील आशा आहे!


भाषा हाच अभिमान हेच कायम तत्व असू दे

मराठी माणसाला तू नेहमी

मराठी जपण्याचे महत्व दे!


मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला

लाभले हीच आमची पुण्याई

जय महाराष्ट्र जय शिवराय!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action