STORYMIRROR

Swapnali Nirawane

Action Classics Inspirational

3  

Swapnali Nirawane

Action Classics Inspirational

पुन्हा मानव जन्म मिळाला तर फक्त मराठीच होईन

पुन्हा मानव जन्म मिळाला तर फक्त मराठीच होईन

1 min
304

शुन्यातुन स्वराज्य उभं करणं

हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो

मराठ्यांच्या पराक्रमाची

गाथा फक्त आणि फक्त सह्यदीच सांगु शकतो !!! 


ना मोठेपणासाठी..

ना स्वार्थासाठी

जीव तडपतो फक्त

मराठी अस्मितेसाठी !!!


पुन्हा मानव जन्म मिळाला तर

फक्त मराठीच होईन….


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action