STORYMIRROR

Swapnali Nirawane

Action Classics Inspirational

3  

Swapnali Nirawane

Action Classics Inspirational

गर्व मराठी भाषेचा

गर्व मराठी भाषेचा

1 min
198

रोज रोज सकाळी ते संध्याकाळ पर्यंत

बोली भाषा आहे हि मरााठी

गर्व मराठी भाषेचा

मराठी आहे आपल्या श्वासात

ठेऊ तिला जीवनाच्या ध्यासात

हिंदी इंग्रजी आहे भविष्याच्या गरजा

त्यात कमी न होऊ देऊ मराठीचा दर्जा....


गर्व मराठी भाषेचा

एक साज एक आवाज ऐकतो मराठी

प्रत्येकाच्या मनात धासातो हि मराठी

महाराष्ट्र ची शान ही मराठी

माझ्या स्वप्नातली सुंदर परी ते मराठी..


कधीच न विसरणारी हि मराठी..

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action