महात्मा गांधीजी
महात्मा गांधीजी
शांततेचा महत्त्व मनामनात रूजवीला
हिंसेला अहिंसेचा मार्ग गांधीजीनी दाविला
काळया गोर्यांचा भेदभाव
त्यांनी संयमी राहून हाताळला
परक्या मालाचा बहिष्कार
स्वदेशी चा अंगीकार त्यांनी जनात बिंबवला
साधी राहणीमान उच्च विचार
त्यांनी देशास दिला मोलाचा हातभार
अशा महान महात्माजीना
करु त्रिवार प्रणाम
