मैत्री
मैत्री
पानाच्या हालचालीसाठी
वारं हवं असतं
मन जुुळण्यासाठी
नातं हवं असतं
नात्यासाठी विश्वास
हवं असतं
मैत्रीचं नातं
कसं जगावेगळं असतं
रक्ताचं नसलं
तरी मायेचं असतं
मैत्रीचं नातं
असंच असतं
जिथे प्रेम आणि
फक्त प्रेमच असतं
