STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

2  

Kishor Zote

Inspirational

मैत्री (चारोळी)

मैत्री (चारोळी)

1 min
643

शाळाबाह्य मुलांची साऱ्या 

शाळेशी मैत्री अशी जुळावी

पुन्हा कधी ना त्या शाळेशी

शाळाबाहयांची नाळ तुटावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational