माय-बाबा
माय-बाबा
माय -बाबा दुनिया आहेत !!!
माय -बाबा जन्म आहेत !!!
माय -बाबा मोक्ष आहेत !!!
माय -बाबा कर्म आणि धर्म आहेत !!!
माय -बाबा पेनमधली साई आहेत !!
माय -बाबा अक्षर आहेत !!!
माय- बाबा सत्य आहेत !!!
माय -बाबा प्रकाश आहेत !!!
