मानवता
मानवता
जगी पहा सारा पेटला वनवा
जगुनी दाखवा मानवता
ह्याला गोळ्या घाल| त्याची वस्ती जाळ
गोतास ह्या काळ| दानवता
जाती धर्म खूप संत, बाबा जरी
समाजात तरी विषमता|
परंपरा खूप वेगळे देवच
सगळी कडेच विविधता|
विश्व बंधुता| जनतेला तारी
जनाला सावरी समानता
