STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

5.0  

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

माणूस

माणूस

1 min
880


दुसरयासाठी जगताना

स्वतःला विसरणारा

घरट्याला ऊब देणारा

कालचक्रानुसार चालतो


माणुसकी साधताना

माणसाला जोडणारा

ऋणानुबंध जुळवणारा

ऋणात राहतो


माझ जपताना

इतरांना जपणारा

माणुसकीने वागवणारा

माणसांना जोडतो


मी पण विसरताना

स्वार्थाला न जपणारा

कुटुंबाला जोडणारा

कुटुंबातच राहतो


माणूस माणूस

असा माणूस

माणूसच असतो

माणूसच असतो 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational