माणूस बदलण्याची
माणूस बदलण्याची
सोबतीचे हातं काही,
सोडून जातातं अर्ध्या वाटेवरं.
मगं प्रवास तो उरतो एकटा,
बोचणाऱ्या काट्यावरं..
टोचतां ते काटे मगं,
रक्त वाहते पायांमधे.
एक एक क्षण भासतो,
अग्नी च्या निखाऱ्यांसवे.
अलवारं होते मगं होते देहाला,
सवयं ते निखारे झेलायची.
अलीकडे वेळ सांगता येत नाही,
आपलां माणूस बदलण्याची
