मुलगी
मुलगी
1 min
216
परीच्या कुशीतून निसटून,
बालपण हळूवार निघून जाते.
नात्यांच्या बंधात अडकणाऱ्या,
नव्या जगाची जाणीव होते.
मोठं होताना कधी कधी,
मग जबाबदारीची आठवणं होते.
तेव्हा अलवार भासते मग,
ते बालपण खूप सुखदं होते.
कोमेजून गेलेल्या आठवणी,
अशा क्षणिक जागा होतात.
ऋतु पालटंत पालटंत,
मुली लगेचं मोठ्या होतांतं.
