STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Inspirational Others

3  

Rutuja kulkarni

Abstract Inspirational Others

शिक्षक

शिक्षक

1 min
175

निर्मली आमची जीवनकळी,

श्रेयं त्याचे तुम्हांस आहे

तुमच्याविनां गुरूजी आमचे,

जीवन निरर्थक आहे


आमच्या कोऱ्या पाटीवरं,

शिक्षणाचे धडे तुम्हीचं दिले

आयुष्याच्या वाटेवरं चे कठीण डोंगर,

चढायलां आम्हासं तुम्हीचं शिकवले


हातं आमचा धरून तुम्ही,

योग्य दिशा आम्हाला दिली.

शिक्षणासवे संस्कारची दिव्यं तिजोरी,

तुम्हीचं आम्हासं दिली


शिक्षकदिनी आजं तुम्हालां,

शुभेच्छां द्यावी वाटते

काव्यं शब्दांची गुंफन करून,

त्याची गुरुदक्षिणा अर्पण करावी वाटते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract