माझी माय
माझी माय
माय माझी
ममतेचा सागर,,,
जिने ठविले,,,
नऊ महिने उदरात,,,
निःस्वार्थी प्रेम केले,,,
माझ्यावर,,,
माझे दुःख सारे,,,
ओडून घेतले स्वतःवर,,,
पदराची छाव देऊन,,,
उन्हापासून वाचविल,,,
मला,,,
माझी माय,,,
ममतेचं प्रतिक,,,
प्रेमाचा,,केेला,,
वर्षा,,,
प्रेमाचा घास भरविला,,,
स्वतः उपाशी राहुनी,,,
धुद पाजविले,,,
मला,,,
माय माझी,,,,
कुर्बानीची,,,मूर्त,,,
मुलांसाठी,,,
सर्व आयुष्य,,,
खर्च केेल,,,
उठता बसता,,,
विचार तिच्या मुलाचा
असतो डोक्यात,,,
माय माझी,,,
धडकन,,,
