माझी माय
माझी माय


स्वतः राहून उपाशी,
मला घास वाढते चार
माझी बनून ढाल,
स्वतः झेलती अंगावर वार..
माझी थंडीतली शाल कधी दुधावरची साय,
जणू देवीआईच रूप अशी दिसते माझी माय..
स्वतः राहून उपाशी,
मला घास वाढते चार
माझी बनून ढाल,
स्वतः झेलती अंगावर वार..
माझी थंडीतली शाल कधी दुधावरची साय,
जणू देवीआईच रूप अशी दिसते माझी माय..