STORYMIRROR

Sarika Musale

Fantasy

4  

Sarika Musale

Fantasy

माझी कविता

माझी कविता

1 min
1.0K

भाव मनीचे शब्दांत रेखते

अबोल भावना साकारते माझी कविता


वसंतातील फुलोऱ्याप्रमाणे 

स्वप्नांची बाग फुलवते माझी कविता


राञीच्या गर्द तिमिरात

काजव्यांतव तेजोमय माझी कविता


आयुष्याच्या कठीण प्रसंगी

स्नेहाचे बोल ती माझी कविता


माझ्या एकाकी वळणावर

मैञीच्या प्रेमाची साथ माझी कविता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy