माझा विठूराया माझा पांडुरंगा
माझा विठूराया माझा पांडुरंगा
मनातल्या काही क्षण असे दिसूनी येत्या
त्या काही पोरांमधी गोष्टी आढळूून येत्या
असे माझे लहानपण आठवण करुन देेत्या
माझ्यासाठी अनमोल रत्न धावत धावत येत्या
माझा विठूराया माझा पांडुुरंगा ।।१।।
संंसाराचा पाया हा कसा रे ऊभा केेेेला
कधी अश्रू कधी हसन दिले तू जीवाला
मया हि देते वेदना कोणी हृदय ठेस देत्या
कोणी माय माऊली त्याले आधार देऊनी जात्या
असे माझे लहानपण आठवण करुनी देेत्या
माझ्यासाठी अनमोल रत्न धावत धावत येत्या
माझा विठूराया माझा पांडुरंगा ।।२।।
कुुठ तो काळ होता एकमेेेका साथ देेेन
आज कोणी सांगितले की नाही बाबा जान
जसा जसा तरूणीचा खेळ संपत जात्या
अवघेच्या नाती ते हो विसरूंण जात्या
असे माझे लहानपण आठवण करुनी देेत्या
माझ्यासाठी अनमोल रत्न धावत धावत येत्या
माझा विठूराया माझा पांडुरंगा ।।३।।
