STORYMIRROR

Sandhya (Bhoir)Shinde

Tragedy Others

3  

Sandhya (Bhoir)Shinde

Tragedy Others

माझा शेतकरी राजा

माझा शेतकरी राजा

1 min
236

नभाशी हसतो, धरणीशी बोलतो

मातीशी खेळतो माझा शेतकरी राजा


पिकांतून डोलतो..पाटातून चालतो

उन्हाला तोलतो माझा शेतकरी राजा


कष्टातच जगतो, कर्जातच बुडतो

गरिबीत मरतो, माझा शेतकरी राजा


मंत्री निवडतो, धोरणात अडकतो

सबसिडीत भरडतो माझा शेतकरी राजा


अर्थव्यवस्था बळावतो,निर्यात वाढवतो

निष्कांचन राहतो माझा शेतकरी राजा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy