STORYMIRROR

Sandhya (Bhoir)Shinde

Abstract Romance

3  

Sandhya (Bhoir)Shinde

Abstract Romance

ही सकाळ

ही सकाळ

1 min
454

संतप्त आठवणींना आवेशाने

झोपवून उगवली सकाळ जरी

मनाची तहान तितक्याच त्वेशाने

जागवी ही सकाळ भारी


तहानलेल्या मनावर माझ्या

अधिराज्य तुझंच संपूर्ण आहे

नवतेजाने न्हाऊनही सख्या

सकाळ अजूनही अपूर्ण आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract