I'm Sandhya and I love to read StoryMirror contents.
जेव्हा मी तुझ्या डोळ्यात पाहतो काहूर भावनांचा कसा तेव्हा उठतो जेव्हा मी तुझ्या डोळ्यात पाहतो काहूर भावनांचा कसा तेव्हा उठतो
नवतेजाने न्हाऊनही सख्या, सकाळ अजूनही अपूर्ण आहे नवतेजाने न्हाऊनही सख्या, सकाळ अजूनही अपूर्ण आहे
भरकटलेली नौक माझी, राहील का अशी अर्धीमर्धी भरकटलेली नौक माझी, राहील का अशी अर्धीमर्धी
समजावू पाहिलाअडीगच राहिला अजिंक्यच झाला तोल मनाचा.. समजावू पाहिलाअडीगच राहिला अजिंक्यच झाला तोल मनाचा..
प्रेम तुझं माझं फुलाप्रमाणे बहरलेलं तनामनावर मोहरलेलं प्रेम तुझं माझं फुलाप्रमाणे बहरलेलं तनामनावर मोहरलेलं
मंत्री निवडतो धोरणात अडकतो, सबसिडीत भरडतो माझा शेतकरी राजा मंत्री निवडतो धोरणात अडकतो, सबसिडीत भरडतो माझा शेतकरी राजा
संसारात दान माझ्या पदरी टाकून, पूर्णतः मला तू जिंकून घेतोस संसारात दान माझ्या पदरी टाकून, पूर्णतः मला तू जिंकून घेतोस
ना शब्द बोलले ना भाव उलगडले ना शब्द बोलले ना भाव उलगडले
अस्तित्वच असताना माझा, तुला माझ्यातूनच मागतेस तू अस्तित्वच असताना माझा, तुला माझ्यातूनच मागतेस तू
खरंच भूतकाळ जातो का निघून?? विचारावे प्रत्येकाने अंतर्मनात डोकावून.. खरंच भूतकाळ जातो का निघून?? विचारावे प्रत्येकाने अंतर्मनात डोकावून..