Sandhya (Bhoir)Shinde
Literary Captain
54
ಪೋಸ್ಟ್\u200cಗಳು
0
ಅನುಯಾಯಿಗಳು
0
ಅನುಸರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ

I'm Sandhya and I love to read StoryMirror contents.

ಸ್ನೇಹಿತರೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
Earned badges
See all

अंधाराला पाहून घाबरणारे लहान मूल म्हणजे काही विशेष नसते.. उजेडाला पाहून भिणारी माणसे  पाहिली की कीव येते..

खेटून अंगाशी तुझ्या ही हवा सांगत आहे चोरून तेज तुझं हे चांदणं तुझ्याकडे बघत आहे

घरात राहणाऱ्या प्रत्येकाचं बहरलेल्या झाडासारखं अस्तित्व असावं...

घरात राहणाऱ्या प्रत्येकाचं बहरलेल्या झाडासारखं अस्तित्व असावं...

वैचारिक स्वायत्ततेच्या विस्तृत माळरानावर भाषारुपी विहंगाच्या पंखावर स्वार होतो तो लेखक..

रात्र म्हणजे अंधाराची शाल पांघरून लपंडाव खेळणारी उद्याची सकाळ...

रात्र म्हणजे अंधाराची शाल पांघरून लपंडाव खेळणारी उद्याची सकाळ...

एकवेळ जगाशी थांबला तरीही चालेल पण अंतर्मनाशी संवाद थांबणं हे पूर्णविरामाचं लक्षण आहे...

सब कुछ तो दे दिया हैं, जिंदगी तुने हमे...खुशीयों के अलावा...!!


ಫೀಡ್

ಲೈಬ್ರರಿ

ಬರೆಯಿರಿ

ಅಧಿಸೂಚನೆ
ಪ್ರೊಫೈಲ್