माझा मल्हारी देवा
माझा मल्हारी देवा
देवा, देवा, देवा, देवा
दाही दिशा तुझा नावाचा शंंकरा
वाजला तुझा डंंका हा हा हा...
माझा मल्हारी देवा ।।
महाराष्ट्र ही मायभूूूमी
देवांची पावन भूमि
सारा जगाला दिला दिलासा
शिव शंभू शरणमि
उधळीला भंडारा तुझा नावाचा ओंकारा
वाजला तुझा डंंका हा हा हा...
माझा मल्हारी देवा ।।
भैरवा अवतारा तू जगाचा त्रिसंसारा
महादेवा चंंद्रश्र्वरा मिटला दानवाचा अहंकारा
वाजला तुझा डंंका हा हा हा...
माझा मल्हारी देेेवा ।।
