STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational Others

4  

SWATI WAKTE

Inspirational Others

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
230

महाराष्ट्राची संस्कृती न्यारी 

विविधतेने नटली प्यारी 

पारंपरिक पेहराव धोतर, नऊवारी 

खाद्यपरंपरा झुणका भाकरी 


राजे लाभले शिवाजी भारी 

रयतेचे राज्य केले जारी 

जिजामाताने बनविले संस्कारी

रयतही नशीबवान सारी 


ज्ञानेश्वर, तुकाराम संतांची ही नगरी 

अभंग, साहित्याने ज्ञानाचे दिवे प्रखरी 

दूर करी अज्ञानाच्या अंधारी 

थोर किती महिमा त्यांचा जग जाहीरी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational