STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

3  

Prashant Shinde

Tragedy

मा.मनोहर पर्रीकर...!

मा.मनोहर पर्रीकर...!

1 min
357


मा.मनोहर पर्रीकर

यांचे चरणी

भावपूर्ण श्रद्धांजली....!


मनोहर मनोहर म्हणजे काय

हे ज्यांनी स्वकर्तृत्वानी दाखविले

प्रामाणिक पणाचे दण्डक म्हणजे काय

हे ज्यांनी अधोरेखित केले

सामान्यातला सामान्य माणूस कसा असतो

हे ज्यांनी सामान्य जीवन जगून दर्शविले

अशा सर्वगुण संपन्न मनोहर पर्रीकर

यांचे चरणी भावपूर्ण काव्यांजली.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy