लसीकरण
लसीकरण
कोरोना लसीकरणाचा
चालू आहे बाजार...
घेऊ की नको ह्या विचाराने
लोक झाली आहेेत बेजार ....
कधी जाईल तेव्हा,
जाईल हा कोरोना आजार....
सरकार मात्र करीत आहे
निवडणुकीचा प्रचार.....
आहे का कोणी करणारा,
जनतेचा विचार ?
