STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

लक्ष्मी माझ्या घरची....

लक्ष्मी माझ्या घरची....

1 min
820

लक्ष्मी माझ्या घरची करताे पूजा गाेधनाची,    

पैसा अडका साेनं- नाणं पूजा या धनलक्ष्मीची      

लक्ष्मी माझ्या घरची व्यापार्यांचे चाेपडी पूजन,  

लक्ष्मीपूजनानंतर लागते हिशोबाचे वर्ष नवीन     

लक्ष्मी माझ्या घरची हाेते झाडूची खरेदी, 

झाडू लक्ष्मी साक्षात उगम हाेते आनंदाची नदी

लक्ष्मी माझ्या घरची पूजन हाेते मनाेभावे, 

स्वलक्ष्मीसाेबत गृहलक्ष्मीचे आनंदाने पूजन व्हावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics