STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy

4  

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy

लहिर

लहिर

1 min
361

मृण्मयी तो शहन

तो प्रसंग त्या जाणीवा

वाहे दु:खांचा प्रवाह

निद्रे पणी खुले डोळे

भरे आठवणीचा ढोह

दाटून येई ह्रदयी

वेदनांची लहिर

उधाण ते प्रेम नजरेची चमक

शोधीत मला भेटीस अधीर

सोडून सुखी असे प्रेम जगी

तोडून मुक्त तरी वेड मनी

विसर हा विसरू कशा

आठव आठवणीचा झरा

श्वासात रूजला

तुझा हा धडधडा

तिरस्काराने जाई दिवस सारा

उमले रात्र गुलीबी नभाची

स्वप्नात पुन्हा तीच दिसे

असे आलड प्रेम माझे

दाटून येई ह्रदयी

वेदनांची लहिर होहुनी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy