लेकीचं लग्न...
लेकीचं लग्न...
लेकीचं लग्न लेकीचं लग्न
आनंदाचं विधान, हाेताेय स्वमग्न,
पाहुण्यांचा मान साेहळा ध्यानमग्न
हाेतंय मंगलगान... पाहुणे संलग्न...
लेकीचं लग्न लेकीचं लग्न
पाडावं निविॅघ्न, सांधताे पूल,
उसवतंय मन मन हाेतंय कूल
आहे हे आत्मधन... संसारवेलीवरचं फूल...
