लेखणी
लेखणी
लेखणी
प्रेमभाव लिहताना ग
होते मोरपंखी लेखणी
हृदयी तारा झंकारतात
अशी आहेस तू देखणी
किशोर झोटे,
औरंगाबाद
लेखणी
प्रेमभाव लिहताना ग
होते मोरपंखी लेखणी
हृदयी तारा झंकारतात
अशी आहेस तू देखणी
किशोर झोटे,
औरंगाबाद