STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Others

3  

Supriya Devkar

Inspirational Others

लेखणी

लेखणी

1 min
396

शब्दात व्यक्त होणं 

कधी शिकशील गड्या 

न बोलता समजतील

सगळे तुलाच रड्या


उघडपणे भावना मांड 

नको करूस संकोच 

मुकेपनी ओढावशील

भळभळणारी मनी खोच


उचल लेखणी हो व्यक्त

उतरू दे मनातील भाव

कोर्या पाटीवरती येवू द्या 

आपुलकीने तुमचे नाव


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational